

Dhangar ST Reservation Protest In Parbhani Thousands Join Elgar March As Community Demands Implementation Of ST Quota
sakal
परभणी: अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे गुरुवारी (ता. १७) येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला. परभणीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून आलेल्या हजारो समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.