Dharashiv Hospital: मुलींवर कमी वयातच लादले जातेय मातृत्व; धाराशिवच्या स्त्री रुग्णालयात ३८ अल्पवयीन मातांची प्रसूती
Child Motherhood: मुलींचे बालविवाह रोखण्यात यंत्रणांना यश येत नसल्याचे दाहक वास्तव येथील स्त्री रुग्णालयातील नोंदणीकृत आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे कमी वयातच मातृत्व लादले जात असल्याचा प्रकारही समोर येत आहे.
धाराशिव : मुलींचे बालविवाह रोखण्यात यंत्रणांना यश येत नसल्याचे दाहक वास्तव येथील स्त्री रुग्णालयातील नोंदणीकृत आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे कमी वयातच मातृत्व लादले जात असल्याचा प्रकारही समोर येत आहे.