

Ambadas Danve Alleges Farmer Was Pushed Aside
esakal
धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२३ सप्टेंबर) धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. करजखेडा येथील कोरड्या पडलेल्या मसाई तलावाचीही त्यांनी पाहणी केली.