

Political Turnaround in Dharashiv Civic Polls; Dr. Patil Plays Key Role
esakal
-दीपक बारकुल.
येरमाळा: धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) उमेदवारांनी घवघवीत यश संपादन करत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. या यशानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मतदारांसह सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.