Dharashiv Drug Raid: धाराशिवमध्ये गांजा-चरस विक्रीवर पोलिसांचा छापा; २२ तोळे सोने, रोकडसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Dharashiv Drug Raid Leads To Seizure Of Gold And Cash: अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धाराशिवमध्ये धडक कारवाई; गांजा-चरस, २२ तोळे सोने व रोकड जप्त, अवैध जुगार क्लबचाही भंडाफोड
Dharashiv Drug Bust Ganja And Charas Seized Along With 22 Tola Gold And Cash Worth Nearly 70 Lakh In Police Raid

Dharashiv Drug Bust Ganja And Charas Seized Along With 22 Tola Gold And Cash Worth Nearly 70 Lakh In Police Raid

sakal

Updated on

-अमर शेख

कसबे तडवळे : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पथकाने धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणानगर परिसरात मोठी कारवाई करत अवैधरीत्या गांजा आणि चरस विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहीम राबवली. या कारवाईत अंमली पदार्थांसह तब्बल २२ तोळे सोने आणि रोख रकमेसह एकूण ६९ लाख ९९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या घरात ही कारवाई झाली, तिथे अंमली पदार्थांच्या विक्रीसोबतच बेकायदेशीर जुगार क्लबही चालवला जात असल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com