
Dharashiv Teacher
sakal
दीपक बारकुल
येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक एक कोटी देणार असुन धाराशिव शिक्षक संघटना समन्व्य समितीच्या बैठकी हा निर्णय झाला, समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे.