Dharashiv ZP Election Results : धाराशिवच्या मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा? पाहा जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Dharashiv ZP election results : धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक २०२६ची मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू झाली. जिल्हा परिषदेत एकूण ५५ जागांपैकी महायुती आघाडीवर आहे. शिवसेना (शिंदे गट) सुमारे १२ तर भाजप १० जागांवर आघाडी/विजय मिळवत असल्याचे कल.
Dharashiv ZP Election Results : धाराशिवच्या मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा? पाहा जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Updated on

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक २०२६ चे निकाल हळूहळू समोर येत आहेत. आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून धाराशिव जिल्हा मुख्यालयात मतमोजणी सुरू झाली असून राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निकालांसोबतच धाराशिवचा निकाल महत्त्वाचा ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com