Yermala News : धाराशिव जिल्हा पारिषदेत दोन्ही सेना येणार एकत्र! सत्तेच्या सारीपाटात भाजपाला रोखणार का?

मिशन टायगर धाराशिव यशस्वी की अफवा, शिंदेसेनेला सत्तेचे गणित अवघड
mla kailas patil, omraje nimbalkar and pratap sarnaik

mla kailas patil, omraje nimbalkar and pratap sarnaik

sakal

Updated on

येरमाळा - जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महायुती, महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सहलीवर गेले असुन शुक्रवारी (ता. १४) जिल्ह्यात भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही शिंदे शिवसेना,शिवसेना युबीटी एकत्र येणार असल्याचा बातम्याचे पेव फुटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com