Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

Viral Videos Show Celebrations in Abhijit Deepke Village After Resignation: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपके यांच्या गावात जल्लोष झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Deepke Village Celebrates After Dharmendra Pradhan Resignation

Deepke Village Celebrates After Dharmendra Pradhan Resignation

esakal

Updated on

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील विविध भागांमध्ये प्रतिक्रिया उमटत असताना, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या नावाचा जयघोष होत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेषतः दीपके यांच्या गावात समर्थकांनी जल्लोष साजरा केल्याचे दृश्य चर्चेचा विषय ठरले आहे. या व्हायरल व्हिडिओंमध्ये घोषणाबाजी आणि आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com