Beed News: धारूर घाटात भीषण अपघात; सोळाचाकी ट्रक दरीत कोसळला, जीवितहानी टळली

Narrow Road and Sharp Turn Cause Accident: धारूर घाटात मालवाहतूक ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली, सुदैवाने जीवितहानी टळली. अरुंद रस्ता आणि प्रलंबित रुंदीकरणामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

किल्ले धारूर: खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरील (५४८ सी) धारूर घाटात अपघातांची मालिका सुरूच असून, मंगळवार ता. १६ मार्च रोजी सिमेंटची वाहतूक करणारा एक सोळाचाकी ट्रक अवघड वळणावर दरीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com