

Dharur Election
sakal
ईश्वर खामकर
किल्लेधारूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच धारूर नगर परिषदेतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवार निश्चितीपासून ते गाठीभेटींपर्यंत सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे.