

Kalamb Police Arrests Accused Couple in Dhule Pregnant Woman Murder Case
Sakal
कळंब : जामखेड (जि. अहिल्यानगर येथील 'सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रचालक स्वाती उर्फ आरती गणेश कुन्हाडे वय २८ हिचे मयत पिंकी हुस्मान काटकर वय ३१, रा. खरबाचीवाडी, जि.रायगड ही ऐकत नव्हती.कला केंद्रातील अंतर्गत वादातून ही हत्या घडवून आणल्याची खळबळजनक घटना अटक असलेल्या चारही आरोपीकडून माहिती देण्यात आली.असे मोहाडीनगर (धुळे) पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली.दरम्यान या घटनेतील फरार असलेले दोन आरोपीला कळंब (धाराशिव) पोलिसांनी अटक केली असून मोहाडीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.