Car Accident : पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात; छत्रपती संभाजीनगरधील 8 जण जखमी, गाडी दुभाजकाला धडकली अन्..

Dhule-Solapur National Highway Accident : सोलापूर रोडवरील वडिगोद्री (ता. अंबड) येथे जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या दुभाजकाला धडक दिल्याने कारचा अपघात होऊन यातील आठ जण जखमी झाले.
Dhule-Solapur National Highway Accident
Dhule-Solapur National Highway Accidentesakal
Updated on

-दिलीप दखणे

वडिगोद्री : सोलापूर रोडवरील वडिगोद्री (ता. अंबड) येथे जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या दुभाजकाला धडक दिल्याने कारचा अपघात होऊन यातील आठ जण जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर (Pandharpur) येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule-Solapur National Highway Accident) वडिगोद्री येथे दुभाजकाला धडकून अपघात घडला. यात कारमधील आठ जण गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com