

Diesel Tanker Fire
sakal
बीड : कंटेनरने धडक दिल्यामुळे डिझेल टँकर उलटला आणि आग लागून मोठा स्फोट झाल्याची घटना शु्क्रवारी (ता. १२) सायंकाळी धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा घाटाच्या परिसरात घडली. या परिसरात काहीकाळ अग्नितांडव, धुराचे लोट पाहायला मिळाले.