Model Village: Pimpalgaon Mahadev Emerges as a Hub of Development in Nanded
Sakal
अर्धापूर : पिंपळगावात (ता अर्धापूर) राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानामुळे गावाचा कायापालट झाला आहे गावकरी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रितपणे काम केले तर काय गावाचा कसा विकास होतो याचा प्रत्यय गावात आल्यावर येतो.