
फुलंब्री : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या दिशा समितीवर ग्राम संवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सदरील समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने या समितीला विशेष महत्त्व आहे.