Parbhani DNA Test : वर्षानंतर ‘डीएनए’मुळे पटली मृतदेहाची ओळख
DNA Identification: परभणी जिल्ह्यात १३ महिन्यांनंतर कुजलेल्या मृतदेहाची DNA चाचणीने ओळख पटली. बेपत्ता हरिभाऊ शेळके यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.
गंगाखेड (जि. परभणी) : पूर्णा तालुक्यातील व गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरबडा शिवारात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तेरा महिन्यांपूर्वी आढळून आला होता. या मृतदेहाच्या डीएनए चाचणीनंतर मृतदेहाची ओळख पटली.