Dog Attack : हाळी येथे पाच जणांवर कुत्र्याचा हल्ला; गावात भीतीचे वातावरण

उदगीर तालुक्यातील हाळी येथे गुरुवारी (ता. २५) एका कुत्र्याने अचानक आक्रमक होत पाच जणांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली.
Dog Attack

Dog Attack

Esakal

Updated on

उदगीर - उदगीर तालुक्यातील हाळी येथे गुरुवारी (ता. २५) एका कुत्र्याने अचानक आक्रमक होत पाच जणांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमींना उपचारासाठी उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com