Chakur Crime : हुंड्यासाठी नवविवाहीतेचा बळी! नवरा, सासरा व दिराविरूध्द गुन्हा दाखल

आई वडीलांच्या इच्छेविरूध्द पळून जावून आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या मुलीचा हुंड्यासाठी घेतला बळी
Arpita Shelake
Arpita Shelakesakal
Updated on

चाकूर - आई वडीलांच्या इच्छेविरूध्द पळून जावून सहा महिन्यापुर्वी दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमविवाह केलेल्या मुलींला माहेरहून वीस लाख रूपये घेऊन ये म्हणून त्रास देऊन जीवे मारल्याप्रकरणी आष्टा (ता. चाकूर) येथील नवरा, सासरा व दीराविरूध्द मुलींच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून हुंडाबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com