Beed Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Case) या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून नुकतीच आत्महत्या केलीये. बीड जिल्ह्यातूनही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. सन 2022 ते 2025 पर्यंत तब्बल 55 विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवलं आहे.