Ausa News : औसा पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी डॉ. अफसर शेख

औसा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केले होते. २३ जागांपैकी १७ जागांवर विजय मिळवत पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती.
Dr Afsar Shaikh Appointed Acting President of Ausa Municipal Council

Dr Afsar Shaikh Appointed Acting President of Ausa Municipal Council

sakal

Updated on

औसा - औसा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा परवीन शेख या वैयक्तिक कारणास्तव रजेवर गेल्याने पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे उपनगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी शुक्रवारी (ता. १९) स्वीकारली. त्यांच्या या प्रभारी कार्यकाळाचा कालावधी सुमारे दहा महिने राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com