Gangapur News : गंगापूर तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सलमान शेख यांची वैद्यकीय अधिकारी गट-अ पदावर निवड; ग्रामीण आरोग्यसेवा सक्षम करण्याचा निर्धार

Dr Salman Shaikh Medical Officer Appointment: गंगापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा येथे डॉ. सलमान शेख यांची वैद्यकीय अधिकारी गट-अ पदावर निवड झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.
Dr Salman Shaikh Medical Officer Appointment

Dr Salman Shaikh Medical Officer Appointment

esakal

Updated on: 

कायगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र, भेंडाळा (ता. गंगापूर) येथे डॉ. सलमान शेख (एमबीबीएस, एमडी पीएसएम) यांची वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर नुकतीच निवड झाली आहे.या निमित्ताने डॉ. सलमान शेख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा येथे येणाऱ्या सर्व रुग्णांना उत्तम, दर्जेदार आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...