Maharashtra Drought: दुष्काळाचा फटका; जानेवारी-फेब्रुवारीत येणारे मेंढ्यांचे कळप नोव्हेंबरमध्येच शेंदूरवाड्यात दाखल

Drought Forces Shepherds to Migrate Early to Shendurwada: दुष्काळाचा मोठा फटका! जानेवारीत येणारे मेंढ्यांचे कळप नोव्हेंबरमध्येच शेंदूरवाड्यात
Sheep Flocks Arrive Early in Shendurwada as Drought Triggers Migration of Shepherds From Ahmednagar and Nashik

Sheep Flocks Arrive Early in Shendurwada as Drought Triggers Migration of Shepherds From Ahmednagar and Nashik

esakal

Updated on: 

शेंदूरवादा : दुष्काळी परिस्थितीमुळे अहिल्यानगर, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळांनी चारा आणि पाण्याच्या शोधात गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसराकडे धाव घेतली आहे. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दाखल होणारे मेंढ्यांचे कळप यंदा नोव्हेंबरमध्येच आल्याने स्थानिक पातळीवर पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...