Drought Heat Women Risk Lives Climbing Down Wells for a Pot of Water
sakal
- संतोष निकम
कन्नड - तालुक्यातील तांदुळवाडी, चिवळी व मुंगसापूर ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत चिवळी येथील आदिवासी पाड्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी चक्क विहिरीत उतरून पाणी भरावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांना करावा लागत असलेला हा जीवघेणा संघर्ष दुष्काळाची तीव्रता अधोरेखित करणारा आहे.