Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

Kannad Farmer Loses One Acre Sugarcane Crop in Fire: दुष्काळात प्रचंड खर्च करून जगविलेला ऊस लोंबकळणाऱ्या विद्युत तारेमुळे जळून खाक; ठिबक संच, पंपासह सुमारे अडीच लाखांचे नुकसान, भरपाईची मागणी
Kannad Sugarcane Farmer Faces Rs 2 Point 5 Lakh Loss After Hanging Power Line Sparks Fire in One Acre Crop

Kannad Sugarcane Farmer Faces Rs 2 Point 5 Lakh Loss After Hanging Power Line Sparks Fire in One Acre Crop

esakal

Updated on: 

कन्नड: आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना तालुक्यातील गव्हाली तांडा येथील शेतकरी अमोल सुदाम जाधव यांचा एक एकर ऊस आगीत जळून खाक झाला. लोंबकळणाऱ्या विद्युत तारेचा ऊसाशी घर्षण होऊन ठिणगी पडल्याने आग लागल्याचे जाधव यांनी सांगितले. या आगीत ऊसासह ठिबक सिंचन संच व विद्युत पंपाचे नुकसान झाले. मंगळवारी (ता. २९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com