
शिवबाबा शिंदे
लिमला (जि. परभणी) : वारी चुकवणे म्हणजेच आयुष्य चुकवणे, हे तत्त्व लोहगाव येथील श्री संत हरीबाबा महाराज ठाकूर बुवा यांच्या घराण्याने गेल्या आठ पिढ्यांपासून पाळले आहे. संतपरंपरेतील हे घराणे पंढरीच्या वारीसाठी आजही तितक्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने सज्ज आहे.