Eknath Shinde: संसार वाहून गेला, जनावरे दगावली,आम्ही करावं काय? पुरामुळे नुकसान झालेल्यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर टाहो
Flood Devastation in Bhum: साहेब, आम्ही जिवापाड जपलेल्या गायी, शेळ्या डोळ्यांदेखत वाहून गेल्या. खुराक, पशुखाद्य, वैरण, शेतीचे खतही पाण्यात भिजून वाया गेले. घर संसारही पुरात वाहून गेल्याने काहीच राहिले नाही, पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.
भूम : साहेब, आम्ही जिवापाड जपलेल्या गायी, शेळ्या डोळ्यांदेखत वाहून गेल्या. खुराक, पशुखाद्य, वैरण, शेतीचे खतही पाण्यात भिजून वाया गेले. घर संसारही पुरात वाहून गेल्याने काहीच राहिले नाही, पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.