Godavari Accident: गोदावरी नदीत पडून ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधकार्य
River Drowning: शेवता तालुक्यातील ७० वर्षीय एकनाथ फकीरबा पवार गोदावरी नदीत पडून मंगळवारी मृत्यूमुखी पडले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने त्यांचा मृतदेह गुरुवारी शोधून काढण्यात आला.