Dharashiv Flood: मुसळधार पावसाने दिला मृत्यूचा घाला; पत्र्याच्या घरात शिरलेल्या पाण्यात ७६ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू
Flood Disaster: तालुक्यात रविवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. गाढ झोपेत असताना ओढ्याचे पाणी पत्र्याच्या घरात शिरल्याने वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला.
भूम (जि. धाराशिव) : तालुक्यात रविवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. गाढ झोपेत असताना ओढ्याचे पाणी पत्र्याच्या घरात शिरल्याने वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला.