Zilla Parishad Election: मतदानाच्या एक दिवस आधी गैरहजर! ३५ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे अन् निलंबन

Suspension and Criminal Charges for 35 Election Staff Absent from Duty: ऐन निवडणुकीच्या एक दिवस आधी कामावर दांडी मारलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन होणार असून गुन्हा दाखल होणार आहे.
evm machine

evm machine

esakal

Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar: कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले काही कर्मचारी मतदानाच्या आदल्या दिवशी, म्हणजेच साहित्य मतदान केंद्रावर नेण्याच्या दिवशी, मतदान केंद्रावर जाण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ३५ गैरहजर राहिलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com