

Youth Dies of Electrocution at a Dairy Farm on Wadali-Jaitkheda Road
Sakal
कन्नड : तालुक्यातील वडाळी-जैतखेडा रस्त्यावरील एका खासगी दूध डेअरीमध्ये काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून जैतखेडा येथील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय नामदेव खिल्लारे (वय २७, रा. जैतखेडा, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत अन्य दोघे जखमी झाल्याची माहिती आहे.