teacher sheshrao marade
sakal
गेवराई - बदली झालेल्या गुरुजीला ओल्या डोळ्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून गुरुवारी गेवराईच्या साठेवाडीच्या अख्ख्या ग्रामस्थांनी निरोप दिला. जेव्हा शिक्षकासाठी सारा गाव रडतो तेच खरे आदर्श शिक्षक असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.