देगलूर - भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले तमलुर येथील मूळ रहिवाशी पण गेल्या काही दिवसापासून शहरातील जिया कॉलनी मध्ये वास्तव्यास असणारे जवान सचिन यादवराव वनंजे यांचा देशसेवेच्या कर्तव्यावर असताना तंगधार जिल्हा कुपवाडा श्रीनगरच्या परिसरात ता. ६ मे रोजी लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आले होते.