फुलंब्री - फुलंब्री तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक रस्ते व पाणंद रस्त्याचे मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आलेले आहे. या कामांमध्ये संबंधित गुत्तेदारांनी रोजगार हमी योजनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट मजूर दाखवत कोट्यावधी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.