
बीड : बसस्थानक ते अण्णा भाऊ साठे चौक परिसरात वाहतूक शाखा आणि पालिकेने संयुक्त कारवाई करत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी अतिक्रमण ‘पुन्हा जैसे थे’ झाले आहे. कारवाईमध्ये सातत्य नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांना भीती नसल्याचे चित्र आहे.