radha shelake
sakal
पाचोड - सासरच्या लोकांच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम व अंत्यविधी करू देणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने अखेर चोविस तासानंतर सासरच्या चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.