

Police
sakal
लातूर - ‘हजेरी मेजरच्या जाचास कंटाळून मी किटकनाशक घेऊन जीवन संपवित आहे’ असा मेसेज येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याने पोलिसांच्या ग्रुपवर टाकला आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्याचा शोध सुरू झाला. अधिकाऱ्यांनी त्याचे घर गाठले.