Kannad News : ‘कॉपीमुक्त’ अभियानाचा फज्जा! सीसीटीव्हीच्या साहाय्याने गैरप्रकार उघड; १९ पर्यवेक्षक व केंद्रसंचालकावर निलंबनाची कारवाई

माध्यमिक शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘कॉपीमुक्त’ अभियानांचा इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र मंगळवारी (ता. १०) आले दिसून.
copy in 12th class english paper in jaitapur National Higher Secondary School

copy in 12th class english paper in jaitapur National Higher Secondary School

sakal

Updated on

कन्नड - तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीच्या साहाय्याने कॉपीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात तब्बल १९ पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांविरुद्ध निलंबनासह कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com