Pension Fraud: माजी सैनिकाच्या पत्नीला पेन्शन सुरु करून देतो म्हणत तब्बल २० लाख ४३ हजारांचा गंडा

Hingoli News: माजी सैनिकाच्या पत्नीची २० लाख ४३ हजाराची फसवणुक, छत्रपती संभाजीनगर येथील निलेश गांगे या तरुणावर, वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pension Fraud
Pension Fraudsakal
Updated on

हिंगोली : वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन येथे माजी सैनिकाच्या पत्नीला पेन्शन सुरु करण्याचे सांगत त्यांच्या बँक खात्यातील २० लाख ४३ हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात वळवून फसवणुक करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणावर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २१ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com