Crop Damage: मंठा तालुक्यात धो-धो बरसला; खरिपाच्या पिकांचे नुकसान, पूर व धुक्यामुळे दीड तास वाहतूक ठप्प
Agriculture News: मंठा तालुक्यात यावर्षी खरिपाच्या सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांची वाढ चांगली असून, पिके परिपक्व होऊन काढणीस आली आहेत. त्यामुळे यावर्षी खरिपाचे उत्पादन भरपूर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.
मंठा : मंठा तालुक्यात यावर्षी खरिपाच्या सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांची वाढ चांगली असून, पिके परिपक्व होऊन काढणीस आली आहेत. त्यामुळे यावर्षी खरिपाचे उत्पादन भरपूर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.