Police Investigation : गेवराई येथे दहा हजारांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात वीस हजारांच्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई : दहा हजार रूपयांच्या खऱ्या नोटा देऊन वीस हजार रूपयांच्या पाचशे रूपयांच्या बनावट नोटा स्वतः जवळ बाळगून त्याच नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुध्द बीडमधील गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.