Crime
- दिलीप दखणे
वडिगोद्री - आम्ही सीआयडी पोलीस आहे, या ठिकाणी एक एकनाथ शिंदे नावाचा आरोपी आहे, त्याला तुम्ही ओळखता का? असे म्हणुन वडिगोद्री येथील वयोवृद्ध उत्तमराव दैवा जाधव यांना चार बनावट अज्ञात सीआयडी अधिकारी यांनी हातातील पाच ग्रॅमची एक सोन्याची अंगठी घेऊन पसार झाले.