Dharashiv News : बनावट औषधनिर्मिती, विक्रीचे रॅकेट? धाराशिवमधून जप्त केलेली औषधे बनावट, चौघांवर गुन्हा दाखल

Police Action : धाराशिव जिल्हा रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या बनावट कंपन्यांवर छापे टाकले असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Dharashiv News
Dharashiv Newssakal
Updated on

धाराशिव : बनावट कंपन्या दाखवून बनावट औषधांचा जिल्हा रुग्णालयाला पुरवठा केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. आठ) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा औषधांची निर्मिती व विक्री करणारे आंतरराज्यीय कार्यरत असण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com