

Fake RTO Website
sakal
जालना : बनावट वेबसाइटद्वारे आरटीओ कार्यालयीन प्रक्रियेला बायपास करून लर्निंग लायसन्स प्रकरण उजेडात आल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. यात बनावट वेबसाइटद्वारे अवघ्या सात रुपयांमध्ये कोणत्याही वाहनाचा नंबर टाकल्यानंतर थेट डुप्लिकेट आरसी बुक डाऊनलोड होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.