samadhan alhat and kirti alhat
samadhan alhat and kirti alhatsakal

Bhokardan Crime : कौटुंबिक वादातून दुहेरी मृत्यू! पत्नीची हत्या करून पतीने संपविले जीवन; दोन लहान मुलांचे भवितव्य अंधारात

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात धारदार लोखंडी पहार घालून हत्या केली व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपविले, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
Published on

पारध - भोकरदन तालुक्यातील पारध येथे शनिवारी (ता. 23) एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. असून, कौटुंबिक वादातून समाधान अल्हाट (वय-35) यांनी पत्नी कीर्ती (वय-30) हिच्या डोक्यात धारदार लोखंडी पहार घालून हत्या केली व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com