गेवराई - तलावात पडल्याने एका शेतमजूराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गेवराईच्या भेंड टाकळी गावात घडली. बीड व गेवराई येथील अग्निशमन पथकाने शोध घेऊन देखील मृतदेह मिळून आला नसल्याने रात्र झाल्याने शनिवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. अशी माहीती येथील सरपंचानी दिली.