Kannad News : शिवना टाकळीच्या पाण्यात शेतक-यासह एका बैलाचा बुडून मुत्यु

शिवना टाकळी प्रकल्प पाण्याच्या तुंबारा असलेल्या वाघ नाल्यात शेतकऱ्यांसह बैलगाडी बुडाल्याची दुदैवी घटना सोमवारी (ता. १६) ला रात्री घडली.
kailas korade
kailas koradesakal
Updated on: 

कन्नड - तालुक्यातील जैतापूर ते हतनूर हद्दीच्या मध्यभागी शिवना टाकळी प्रकल्प पाण्याच्या तुंबारा असलेल्या वाघ नाल्यात शेतकऱ्यांसह बैलगाडी बुडाल्याची दुदैवी घटना सोमवारी (ता. १६) ला रात्री घडली. कैलास उत्तमराव कोरडे (५६) असे पाण्यात बुडुन मुत्यु झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com