Gangapur Farmer Protest : सहा वर्षांपासून शेतरस्ता बंद; गंगापूर तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सहा वर्षांपासून शेतात जाणारा रस्ता बंद; तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने अनर्थ टळला
Administrative Failure: Farmer Attempts Self-Immolation Inside Gangapur Tehsildar Office

Administrative Failure: Farmer Attempts Self-Immolation Inside Gangapur Tehsildar Office

Sakal

Updated on

राजेंद्र व्यास

गंगापूर : शेतात जाण्याचा रस्ता बंद असल्याने गेल्या सहा वर्षांपासून तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या मंजरपूर शेतकऱ्याने मंगळवारी (ता.१९)दुपारी थेट तहसीलदारांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com