NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात
Advance Crop Loss Compensation Update | एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
फुलब्री : छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री तालुक्यातील काही गावांची नावे NIC पोर्टलवर नसल्यामुळे हजारो पात्र शेतकरी अग्रिम पीक नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित राहिले होते.