Beed News: केज तालुक्यात खांब अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू
Beed Accident: वीज महावितरण कंपनीच्या कामाच्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षित कारभारामुळे केज तालुक्यात बाबासाहेब दादराव बिक्कड यांच्यावर लोखंडी खांब पडून मृत्यू झाला. स्थानिक शेतकरी रस्त्याजवळ उभा असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
केज : वीज महावितरण कंपनीच्या कामाचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षित कारभारामुळे अंगावर लोखंडी खांब पडून शेतकरी जखमी झाल्याची घटना दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.